बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

my daily rutiun... deorao

sadmek

आज दिनांक 10/8/2021

          मी आज सकाळी लवकर उठलो वगच्चीवर गेलो गच्चीवर मला चिमण्या दिसल्या ला वाटले आज चिमण्यांना दाणे टाकावे व लगेच मूठभर दाणे टाकले काय तो आश्चर्य सगळे चिमण्या दाणे टिपायला लागले मला खूप आनंद झालाा. नियमीत दाणे टाकल्यामुळे त्यांना दाणे मिळतील.
     ‌‌‌‌.         चिमण्या कडे पाहत मी व्यायाम करायला लागलो   तसं मला नियमितत हातपाय मावळे करणे आवडते परंतू आज खूप मन लागले.सहा वाजले की लगेच सुर्य प्रकाश गच्चीवर येऊ लागले.बराच वेळ गच्चीवर निघाला. गच्चीवर झाडांना पाणी टाकले.झाडांचे निरीक्षण केले.
                  काही वेळाने मी खली उतरलो व नेहमीच्या कामात लागलो मी दररोज सकाळी मंथन पेस्ट ऐवजी करंजी झाडाचे दातवन घासलो. त्या खूप फायदा झाला.आणि अनुभव पण आला यामुळे मसूडांचा. खूप व्यायाम होतो.मसूडे मजबूत होतात.याची जाणीव झाली.
                  नऊ वाजले की लगेच शाळेची तयारी करायला गडबड झाली.जेवण झाल्यावर आपली बाईक घेऊन शाळेत निघालोय रस्ता आज खूप वाटायचा काही वेळाने जंगली रस्ता लागल्यावर थंडगार वाटू लागले.पावसाचे दिवसा होते पण पाऊस येईल की नाही याची काळजी शेतकर्याला वाटू लागली या विचाराने कधी मी शाळेत पोहचलो याची भान राहिली नाही.शाळेत विद्यार्थी नव्हते कारण कोविड मुळे शाळा बंद आहेत.आम्ही शाळेचे कामे आटोपून दुपारनंतर झाडांची देखभाल करतो.सांयकाळी परत‌ घराकडे निघालो .

आज दिनांक 11/8/2021

                आज सकाळी लवकर उठलो सकाळची वातावरण अतिशय सुंदर आणि थंडगार वारा सुटला होता बाजूला असलेले झाडे खूप आकर्षक दिसत होते समोर खूप दूर हिरवेगार डोंगर दिसत होते.गच्चीवरून तर मला एक अविस्मरणीय दृश्य दिसत होते.परंतू पावसाचा थेंब नव्हतं आज आगस्ट महिन्यांचं 11ता.येऊन गेला परंतू पाउस नाही. आज मला खूप विचार येऊ लागले निसर्गाने काय करायचं ठरविलं ते ईश्वरालाच  माहीत.
                आणि मन मोठे करून मी माझ्या सकाळच्या काम करायला लागलो मी आज सकाळी थोडावेळ व्यायाम केला झाडांना पाणी दिले गच्चीवर मी एक कारली लावला आहे ती वेल विचार करायला भाग पाडले.कारण वेलीला खूप फूले लागले फळ सुद्धा लागले मी खूप उत्साही झालो .एक चांगला कार्य केल्याचं मन भरुन आले.माझ्या मनात येऊ लागले की मी पूर्ण गच्चीवर ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌झाडे वेली लावावे पण पुन्हा विचारात पडले ते शक्य नाही.
               आज शाळेत जायचे नव्हते कारण आज परीक्षा बाबत सभेला जायचे‌ होते.मी तयारी केली .आज काय माहित नाही पण लवकरच निघालो. तिथे हजर झालो सगळी माहिती टिपून घेतला.तीन घरी पोहचलो आणि ‌‌आराम केला.आज खूपच झोप लागली.कालमी एकाची गोष्ट ऐकली ती झोप न येण्याची .ते मी लिहितो एक व्यक्ती डाक्टर साहेबांना विनंती करतात.ते म्हणतात साहेब मला झोप लागत नाही मला झोपेची गोळी द्या डॉ साहेब म्हणाले  झोपेची गोळी नाही मिळणार व्यक्ती ऐकायला तयार नाही.खूप जिद केल्यामुळे डाक्टर त्यांना म्हणाले तुम्ही गावात जा झोप लागणार्या व्यक्ती चा शर्ट घेऊन या. तो तुम्ही लावा म्हणजे तुम्हाला झोप लागेल.
          मग तो सर्वांचा घरी जायला निघाला त्याने पहिले पहिले कर्मचारी अधिकारी व्यावसायीक  पाटील सरपंच यांचे घरी गेले कुठेही झोप लागणार्या व्यक्ती सापडला नाही. हे सगळे मिळून एक शेतकरी यांच्या शेतात जातात शेतकरी दुपारनंतर झाडाखाली निवांत झोपलेला दिसतो हे सगळे मिळून त्याला उठवतात . आणि शेतकरी शर्ट विना झोपला होता.यांना द्यायला त्यांच्याकडे शर्ट नव्हते. मग व्यक्तींना समजक्ष््््््ण‌


आज दिनांक 13/8/2021
                     आज सकाळी लवकर उठून फिरायला गेलो.सकाळचा वातावरण अतिशय सुंदर आणि थंडगार होता.आज बरेच लोक हवेशीर फिरायला निघाले कारण पावसाने दडी मारली आहे त्यामुळे पावसाचा पत्ता नाही.दूपारी खूप गरम हवा असते.तरी लोक आनंदीत आहेत आज नागप़चमी आहे सणासाठी झाडाचे पाने घरी नेताना दिसले.सणासाठी काय काय करावे लागेल या बाबतीत चर्चा सुरू होती.
                मी आज आपण विचारात पडलो.अनेक वर्षांपासून आपण नागपंचमी करत आहेत.बरेच जनांची या बाबत वेगवेगळी आस्था आहे.खरं तर नागपंचमी शेतकऱ्यांचा सण असेल असा वाटते.माझ्या मते नाग साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे .शेतात येणारे उंदीर घुस किटक माकोडे या पासून पिके सुरक्षित राहतात.
              सकाळी मी बाजारात गेलो.बाजार आज बाजार फुल पानांनी सजून दिसले.लोक खूप गडबडीने यायचे आणि सगळं सामान घेऊन आपल्या घरी नेताना पाहिले.अतिशय छान वाटले आज मला मोहाचे पानांपासून तयार केलेले पात्र दिसले .मला पात्रतला जेवण खूप आवडते .मला एक अनुभव आला पात्रमध्ये जेवण करणे म्हणजे एक जजडी बुटी औषध घेणे आहे .आपण जेवण केल्यानंतर पात्रचे निरीक्षण करा म्हणजे समजून येईल.
                 मी दुपारनंतर थोडेसे आराम केला.उठून बघतो तर सायंकाळचे चार वाजले होते.आज कोणतेच कामे बाहेरचे नाही.पाहता पाहता दिवस कसा संपला या
                  सण करणे म्हणजे एक गोष्ट मजा येते.ती म्हणजे घराची खूप सफाई होते.महिला सकाळी पासून कामाला लागतात.माझ्या घरी आज सकाळीच  सगळा सारवण फरशी पुसणे आरमारी कपाट सारे स्वच्छ झाले.आणि सगळे आनंदाने कामे करतात.कोणालाच काही बोलावे लागत नाही.आणि घरी जे असेल ते आनंदाने खायला मिळते.माझ्या घरी पण तेच झाले.मला तर असा वाटू लागले महीन्याला एक तरी सण यावे आणि सर्वांना खूष करुन जावे.हीच ईच्छा ईशवर चरणी प्रार्थना आहे.
.           अशा प्रकारे आजचा दिवस संपला.
         ‌.                     धन्यवाद 
I woke up early today. And take your regular work. I was busy with work. And when I went to school, the road was deserted in the morning. The atmosphere was very beautiful
              After some time I reached the school. There was no preparation in the school this year due to Kovid. The students were also not present in the school so the Indian Independence Day has passed very peacefully so no one was happy. For the first time in my career, the event was held in such a simple manner. Similar events have been organized all over the country.After some time I left to come back. Many people in the village were sitting in groups discussing agriculture practices. They were talking about rain. He was worried about the loss of crops if it did not rainAfter some time I left to come back. Many people in the village were sitting in groups discussing agriculture. They were  talking about rain. They were  worried about the loss of crops if it did not rain for  many days.  All the farmers here are depends on water. Poor farmers do not have facilities.Today, the farmers in the village are still very sad. Because when it rains, it doesn't rainToday, the farmers in the village are still very sad. Because when it rains, it doesn't rain It is based on rain.When a lot of problems come up, no one helps them.At such a time.

दिनांक 17/8/2021

We got up early this morning and went for a walk. Today the weather was very beautiful. It was expected to rain.
Many people went for walks today. Many congregations were with their families.


,,Dated 18/8/2021
               I got up early this morning and finished my work and got ready for school. It rained heavily between 9 and 10 this morning. I thought it was difficult today but I have to go out.I did all the work. There is a big tree in my school and I called the children and set up classes under that tree. Children learn about the treeI did all the work. There is a big tree in my school and I called the children and set up classes under that tree. Children learn about the tree The children will be very happy. All the children said the name of the tree.Trees have life. Trees produce. Trees produce leaves, flowers and fruits. Many tools can be made from the trunk.The tree helps a lot in makingLots of people from the farm  When people came from the fields, they were accompanied by cows and calves. The cow and calf are the friends of the farmers. The life-giving nectar medicine. So many farmers use medicinal plants. There are various types of medicinal plants in our country. The children liked this information very much. Tell the children.Plant a tree for each boy and girl and take care of them. I wanted to plant a tree for the boys today. I wanted to do that.After some time, the children were given lunch break. Today was a good day. The cloudy weather was very beautiful and cool.When I return homeWhen I return home Lots of people from the farm 


Dated 23/8/2021             
   ‌‌          ‌‌‌‌.           Today, 23/8/2021, I finished my usual work in the morning and as usual on my terrace They were very happy that the sparrows were given seeds. Today the number of sparrows is increasing and one or two other birds also came to pick the seeds.  

1 टिप्पणी: